मला काही कुणाचा उपमर्द करायचा नाही, पण उगाच काहीतरी "र"ला "ट"आणि "ट" ला "प" लावायचा आणि जे लोकं सुखासुखी आपले सणवार आनंदात घालवत असतील त्यांना स्वतः बुद्धीवादी दाखवण्यासाठी म्हणून नावे ठेवायची, याला चांगले म्हणण्यासारखे मलातरी काही चांगले वाटत नाही.  हा खरा बुद्धीभेद्च वाटतो.