'प्रोसेसिंग' साठी 'प्रक्रिया' आणि 'अनॅलिसिस' साठी 'पृथक्करण' हे शब्द वापरता येतील.

प्रचलित नसलेला प्रतिशब्द लेखात वापरला तर कंसात किंवा लेखाच्या शेवटी मूळ इंग्रजी शब्द द्यावेत असे वाटते.