भाषांतर एकदम छान जमले आहे. लिखाणात सलगता जाणवते. कुठेही शब्द अडखळल्यासारखे वाटत नाही.
होम्स कथा मराठीतून अशी आयती वाचायला आणखीनच मजा येते. पुढील भागास शुभेच्छा !