सहमत.
दुसरे कडवे विषयाला धरून नाही. बाकी ठीक असले तरी ह्या कवितेत विशेष काहीच नाही. एखाद्या काकूबाईंनी किंवा आत्याबाईंनी लिहिल्यासारखी अगदीच मिळमिळीत झाली आहे बुवा.