मनाच्या सौंदर्य ला प्राधान्य देणारे प्रतिसाद वाचुन फ़ारच छान वाटले.

माझ्या observation नुसार मी हा विषय मांडलाय.

कित्येकदा, एखादि व्यक्ती फ़क्त मोहक सौंदर्य मुळे निवडली गेल्याचे दिसते.

सभेत पण लोक तिच्या मताना उगाचच भाव देत असल्याचे आढ्ळुन येते.

सन्मान हा शब्द भाव या अथ्राने ईथे मांडला आहे.

धन्यवाद.