सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! ही कविता लिहायला चालू केली तेंव्हा ती प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नी या नात्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. पण नंतर वाचताना हे आई आणि मुलगा यांचे वर्णन आहे असे वाटले.