मला माहीत असलेलं असं आहे -
संध्या काळी, संध्या काळी
संध्याची आई गोरी, संध्याचे बाबा गोरे,
तरीपण संध्या का काळी?
अजून एक याच धर्तीवर -
विद्यापीठ, विद्यापीठ
विद्याची आई रवा, विद्याचे बाबा खवा
तरीपण विद्या का पीठ?