आवडला!

एक सूचना-
दोन विनोद वेगळे दाखवण्यासाठी "HTML फेरफार" मधे जाऊन फक्त एक <HR> एवढंच दोन विनोदांच्या मधे टाकलंत तर एक रेघ दोन विनोदांना वेगळं दाखवू शकेल. उदा.


वर दिसत असलेली रेघ...

योगेश