मला हे गाणे या प्रमाणे आठवते,

संध्या काळी संध्याकाळी
येशील का तू पुलाखाली

संध्याची आई गोरी
संध्याचे बाबा गोरे
तरी सुद्धा का संध्या काळी

संध्याचा मामा गोरा
संध्याची मामी गोरी
तरी सुद्धा का संध्या काळी

(असे बरेच नातेवाईक वगैरे..)

शेजारच्या काकू गोऱ्या
शेजारचे काका काळे
आता कळले संध्या का काळी

संध्या काळी संध्याकाळी
येशील का तू पुलाखाली

हे गाणे जरा वात्रट आहे ः)
वीद्यापीठ मात्र माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे...!!
--लिखाळ.