शशांक,
आपले म्हणणे बरोबर आहे. पुढील लेखमालेत सर्व ठिकाणी मूळ शब्द देण्याचा विचार आहे, त्यामुळे प्रतिशब्दांची छाननी सुद्धा होईल. ह्या लेखमालेत काही शब्द प्रचलित आहेत असे गृहीत धरून लेखन झाले असे आता जाणवते आहे.
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.
जीवन जिज्ञासा