आदरणीय द्वारकानाथजी,
आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या सदरात मराठीच्या भरार्या वाचून कोणाही मराठमोळ्या माणसास अंगावर मुठभर मास चढेल यात शंका नाही.
तसेच इंग्रजीच्या या युगात मराठी काही वर्षांनी भूतकाळात जमा होणार असे भाकीते करणार्यांना त्यांची गणिते पुन्हा करावी लागतील.
आपण सतत नवनवीन कल्पना मनोगतवर मांडून प्रत्यक्षात उतरवत असता त्याचे आम्हाला कौतुक वाटते.
आपला,
(नतमस्तक) भास्कर