मृदुला,
प्रतिसादासाठी आभार, हा भाग लवकर गुंडाळला नाही. तसे आपल्याला वाटले असेल तर क्षमा असावी. थोडक्यात द्यायची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या आधीचा भाग जास्त मोठा होऊ नये असे वाटत होते म्हणून हा भाग केला.  हे सुद्धा लेख गुंडाळला आहे असे वाटण्याचे एक कारण असू शकेल. ह्या भागात दोनच मुद्दे द्यायचे मनात होते ते दिले आहेत.

भाऊ आणि कारकून, आपल्या शंकेचे निरसन निरोपाद्वारे केले आहे.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार
जीवन जिज्ञासा