पाककृती छानच वाटली वाचून पण एक शंका आहे.

स्वीट कॉर्न वापरला तरी चव चांगाली लागेल का?की साधा मकाच लागेल?