मी तरी बाजारात मिळणारे फ्रोजन गोल्ड्न कॉर्न आणि साधा मका वापरून हा पदार्थ केला आहे ,स्वीट कॉर्न वापरूनही कदाचित चांगली होईल . कदाचित चाट मसाला आणि स्वीट कॉर्न चा गोडपणा यामुळे चव जास्त चांगली लागेल.
धन्यवाद मीपण स्वीट कॉर्न वापरून बघेन.
-कांचन.