मी आधी लिहिलेला प्रतिसाद हरवलेला दिसतोय. बहुधा नुसताच पाहून सोडून दिला कि काय?
--
जीएस, कथा नेहमीप्रमाणे नेटकी आणि नेमकी झाली आहे. शेवटच्या परिच्छेदातली देवदूत आणि सैतानाची अदलाबदल अप्रतिम!