मिलिन्दपंत,
अगस्तींच्या गझलांची आठवण करून दिल्याबद्दल आणि त्यांच्या नव्या उपक्रमाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
या नव्या स्थळावर सवडीनं जाईनच.
त्यांना चित्तोपंतांनी 'दूर गेल्यावरी पुकार तरी' ही जमीन दिली होती आणि त्यावर त्यांनी सुंदर गझल लिहिली होती. ही गोष्ट आत्ता लगेच, सहजच आठवली.
- कुमार