तुमच्या पाककृतीच सारखी धमाटे म्हणून एक पदार्थ माझी आई आमच्या लहानपणी करायची त्यात आदल्या रात्री जर आमटी जास्त उरली तर ती आई वापरायची. खरंच छान लागतात ही थालीपिठे.
आणि नुसतं आमटी किव्हा वरण नाही तर जर भाजी /पुलाव अस काही आदल्यादिवशिच उरलं असेल तर थालीपीठ किव्हा चकली भाजणी,तांदूळ पीठ ,बेसन, तिखट मीठ आणि थोडे दही अस एकत्र चांगलं १/२ तास भिजवून त्याची छोटी छोटी थालिपिटे लावावी छान लागतात.(स्वतः हा प्रयोग करून पाहिला आहे)
--कांचन.