काही महिन्यांपूर्वीपर्यंत मनोगतच्या काव्य विभागात स्वच्छंदपणे विहार करणारा अगस्ती अचानक मनोगत सोडून गेला. (का, कशासाठी ह्या चर्चेत/वादात मला शिरायचे नाही.) तेव्हापासून त्याच्या गझला/कविता/मुक्तकं वाचायला मिळत नव्हत्या. ह्याची माझ्याप्रमाणे इतरही ज्या मनोगतींना  खंत वाटत असेल त्यांच्यासाठी अगस्तीने अलिकडे सुरू केलेल्या ब्लॉगचा पत्ता देत आहे -
 http://saanjavel.blogspot.com