आपण सर्वांनी जे लिहिलेय ते अगदीच खरे आहे. जे लोक खरेच काही करू शकतात, ज्यांनी ते केले पाहीजे ते आपले सत्ताधिश मूग गिळुन गप्प बसत आहेत, या गोष्टींकडे कानाडोळा करत आहेत तर मग सामान्य माणसाकडुन काय अपेक्षा करणार...

 

आपण हार मानली तर नाही ना ?

तुमच्या भावना अत्तापर्यंत ३६५ लोकांसमोर आहेत.... व अगनित पुढे वाचतील ही... त्या मुळे चिंता नको.

सामान्य माणूस काय करणार.... ह्म.... ह्या वर मला एकच वाक्य लिहावयाचे आहे....

चले तो अकेले थे..... पर.... पिच्छे कारवां बनता गया !

शनी