'गल्यात सांखली सोन्याची, ही पोरी कोनाचीं' असे काहीसे (बहुधा कोंकणी?) गाणे कोणाला आठवते काय?
यात असेच 'आई बी काली, बापूस बी काला, ही गोरी पोरी कोनाची' असेही काहीसे कडवे असल्याचे आठवते.