१. जंजिरा पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला
   शिरला तो शिरला तयाने झेंडा रोविला

२. थांब टकल्या थांब तुला भांग पाडितो
    तेल लावून बाम लावून मालीश करतो

 कँप फ़ायरमध्ये--

१. सांगलीचा (साताऱ्याचा) म्हातारा शेकोटीला आला
   म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली


विमानात---

जंबोजेट जंबोजेट , मुंबई लंडन प्रवास थेट
जगलो वाचलो पुन्हा भेट, जंबोजेट जंबोजेट  झुईं ईं ईं

बसमध्ये---
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका , पुढची गाडी मागे टाका

ट्रेनमध्ये , खंड्याळाच्या घाटात--
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट,
सांग गो चेडवा दिसता कसो खंड्याळाचो घाट

                                                   जाडू