प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. योगेश,तुमच्या सुचनेबद्दल तुमचे खास आभार.
विनोद खास वाटले नाहीत..
प्रामाणिक मत. राग नसावा
तात्या, तुमच्या प्रतिसादाचा अजिबात राग आला नाही. वाईटही वाटले नाही. प्रांजळ मतांचे सदैव स्वागतच आहे.
वैशाली सामंत.