यातील "जंजिरा पाण्यामध्ये" आणि "हिरव्या हिरव्या रंगाची" ही गाणी ऐकलेली होती. बाकीची माझ्यासाठी नवीन आहेत. जी गाणी आधीपासून माहिती आहेत ती पुन्हा आठवली की खूप मजा येते कारण त्याची चाल ओळखीची असते. पण जी गाणी प्रथमच वाचतो त्याची मजा चाल माहीत नसल्यामुळे तेवढी अनुभवता येत नाही.