मी तो पिक्चर पहिलेला आहे.... प्रेम म्हणजे काय असतं बाबा नेमकं?.... माझ्या मते पहिलं प्रेम हे नकळत होत, तेव्हा अपल्याला निट प्रेमाचा अर्थ पण माहित नसतो.....मग काय डोम्बल प्रेम करणार ना आपण... म्हणुन लोकं दुसरं प्रेम करतात हो... यात त्यांची काहिच चुक नसते हो.