माझी प्रशासनास अशी सूचना आहे की मनोगतवर मतचाचणीची सोय करावी.

हरकत नाही. सुविचारांपेक्षा बरं की काय? असा विचार डोक्यात आला.

अवांतरः

मोरेश्वर,

अहो, आमच्यासारखे रिकामटेकडेच या चर्चा आणि मत चाचण्यांना रंगत आणतात. व्यस्त आणि व्यग्र लोक इतरांना हे करा आणि ते करा अशा सूचना देतात.

(ह. च घ्या)

(रिकामटेकडी) प्रियाली