पुण्यातच एका ठिकाणी पंक्चर काढण्याच्या दुकानाची एक पाटी अनेकवेळा वाचल्याचे स्मरते... 'येथे पंगचर काढून मिळेल'.... आता बोला!
परत कधी दिसल्यास त्याचे प्रकाशचित्रच घेईन म्हणतो.