विनायकराव आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

वाचक बरेच दिसतात मात्र, प्रतिसाद देत नाहीत ह्याला कारणे काय असावित?

१. निवेदन समजले. प्रतिक्रिया काय देणार. ठीक आहे.
२. वाचकांना सध्या असल्या माहितीची गरजच नाही.
३. लेखच रटाळ, एकांगी आणि फारशी नवीन माहिती न देणारे (व म्हणूनच निरुपयोगी) आहेत.
४. अन्य अनाकलनीय कारणे.

तुम्हाला काय वाटते?