भेळ खातो, पोट भरतो मी कढीनेजेवण्याचे बेत मी शिजवू कशाला---- हे ओळ मस्त बेतली आहे.खोडसाळाला अता झाली उपरतीलेखकांना चांगल्या खिजवू कशाला?-- हे आत्मज्ञान की पश्चातबुध्दी की प्रायश्चित्त की निश्चय की हूल ?जयन्ता५२