तुला लिहिण्यापूर्वी,
तुला आठवावे,
विसरूनी जावे,
तुला लिहायचे.
-------------- वा सुहास,खास! जियो! हे वाचता वाचता मी प्रतिसाद लिहायचा जवळ जवळ विसरलो होतो!
जयन्ता५२