हे हवामान-कुक्कुट (वेदर-कॉक) चे वर्णन ठिक आहे.मूळ कल्पना छान असली तरी लेखन घाई घाईने लिहल्यासारखे व विस्कळीत वाटते.
आता मनोगतावर लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.
---- जयन्ता५२