ता. क. - माझ्यासह अनेक होतकरू लेखकांचे स्फ़ूर्तीस्थान असणाऱ्या एका महान लेखकाच्याच धोतराला (खरं म्हणजे लेंग्याला) हात घालून मी लहान तोंडी मोठा घास घेतला आहे खरा.--- पु. लंच्या बाबतीत हे असले क्षुद्र विनोद करू नका की कळ्कळीची विनंती!जयन्ता५२