नीलहंस प्रमाणे माझेही बरेच रंजन झाले यातून...

मला एकदम 'नळावरची भांडणे' आठवली... आधी रुसवे-फुगवे आणि नंतर एकमेकांच्या गळयात गळे टाकून रडारडी....

तरी नशीब परप्रांतीय लोक नाहीत इथे.. नाहीतर त्यांचे मत झाले असते की मराठी लोक नुसती एकमेकांशी फुटकळ वाद घालत असतात...

लगे रहो...

आणि हो हातात दिवा घ्यायला विसरू नका. (take it lightly) ;)

- मोरू