तुम्ही तुमच्या ब्रौझरच्या View मेनू मध्ये कॅरेक्टर एन्कोडींग UTF-8 केलेत का? कारण ब्लॉगर संकेतस्थळावर फ़ॉन्टची अडचण नसते सहसा.
मिलिन्दजी,
तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून बघितलं; पण तीच समस्या पुनः येते आहे.
दुसऱ्या कुठल्यातरी संगणकावरून करून बघतो.
- कुमार