मोरबा,

श्रेयान् स्वधर्मो विगुणः ,परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः ,परधर्मो भयावहः ॥

म्हंजे काय वं? या धरमा बिरमा पिरमा बिरमाच नाव काढलं की तसचं आमी थरथरा कापाया लागतुया.

पर जानकार मंडली लई भारी हाईत हितं आसं आयकून हाय रे बाबा! त्या सगल्या लोकांनी आमाला बी एकवार समजावून सांगावं ही इनंती.

आमी आपला दोन येळची रोजी रोटी कमावणं ह्योच आपला धरम समजतो.

आनि दुसरा धरम शोले मदला. तो बाकी लई आवडतुया. आन् तेच्यात दोष हाईत पर या हालीवूडला नाय रं त्याच्या सारका दुसरा कुनी.

(ह. घ्या)