प्रेमाचा सागर!
पेला रिता मनाचा , साकी दुज्यात गुंते
नशिबी दिसे न माझ्या सागर उधाणलेला