'धर्म' याचा अर्थ 'स्वभाव' किंवा 'गुणधर्म' असा घेतला, तर त्या ओळी ठीक वाटतात.

उदाहरणार्थ, वाघाने वाघच रहावे, शेळीचा धर्म स्वीकारून गवत खाऊ लागू नये. उपासमार होईल.

किंवा, वैद्यबुवांनी वैद्यबुवा रहायचे सोडून तात्या किंवा (देव न करो) टग्या व्हायचे ठरवले, तर ते (किमानपक्षी तात्या आणि टग्यासाठी) भयावह राहणार नाही का?

तेव्हा, Everyone is here to serve a divine purpose हे लक्षात घेऊन, वैद्यबुवांनी वैद्यबुवाच रहावे, आणि तात्यांनी तात्या (किंवा टग्याने टग्या).