अनुवाद सरस झाला आहे. वाचताना मजा आली.

अवांतर - मातीचे डोंगर खटकले. मुठीत ३ राहू शकतील त्यांना मातीची शंक्वाकृती ढेकळे म्हटले असते तर बरे वाटले असते. मातीचे ३ डोंगर मूठ उघडून दाखवले हे वाचताना विचित्र वाटले.