लेखमाला छान लिहिली होती. माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक होती. असेच विविध विषयांवरचे ज्ञानामृताचे डोस तुमच्याकडून मिळत राहोत.
भाऊ आणि प्रियालीला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ व्य नि ने न देता जाहीर दिली तर आम्हालाही वाचायला मिळतील/आवडतील.