इक्विलिब्रिअम साठी स्थैर्याऐवजी संतुलन हा शब्द आवडला. धन्यवाद.
गुरुत्वमध्य हा नेहमी पदार्थाच्या आत असतो हे पटले नाही. बांगडीचा गुरुत्वमध्य बांगडीच्या बाहेर असतो. त्यामुळे एकदा गुरुत्वमध्याची संकल्पना समजली की तो शब्द खटकणार नाही. गुरुत्वकेंद्र वापरून संकल्पनेत विशेष फरक पडत नाही.
बल म्हणजे फोर्स, त्वरण म्हणजे ऍक्सीलरेशन. मला फोर्सच अभिप्रेत होते. त्यामुळे बल हा शब्द योग्य आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.