मनाची एकाग्रता हे एक कोडंच आहे.

मलाही नेहमी असे अनुभव येतात की कधी कधी अगदी सहजच वाचल्या वाचल्या एखादी गोष्ट समजून व लक्षात राहून जाते,तर कधी कितीही प्रयत्न केले तरी काही केल्या साधी साधी गोष्टसुद्धा लक्षात रहात नाही.