हयात असताना 'मार्गदर्शन' करुनही उपयोग झाला नाही... आता 'मागलं-दर्शन'  द्यावयाची वेळ आली आहे.

मारेकरी  आर्धी-चड्डी वाला असेल तर मोठा हिम्मत वाला - समोरून, नमस्कार करून तरी मारलं. अरे माणूस 'सच्चा' होता!

पाठीवरची शाल काढली तर दिसतील ५० वर्शात चोरांनी मारलेले  भ्रश्टाचाराचे भाले - मान शरमेने खाली गेली हो.