अनुवाद चांगला जमला आहे. फक्त 'एकदा तुम्ही तोंडघशी पडता पडता वाचला आहात.' ऐवजी दुसरा एखादा शब्दप्रयोग चालला असता असे वाटते.(कुठला ते आता सुचत नाही.)
(आमच्या गाठोड्यात एक होम्स कथा अर्धवट बनून कामामुळे भिजत घोंगडं होऊन पडली आहे. कधी पूर्ण कोणार देव जाणे!)