कधीकधी एखादी गोष्ट काही केल्या आठवतच नाही. अथर्वशीर्ष न आठवण्याचा हा आमचाही एक अनुभव.