'येड लागलय काय?' 'फुटा आता' असलं लीवुनबी तुमच्या परतीसादावर नांगर फीरत न्हाइ त्येचं शिक्रेट काय त्येवडंबी सांगा..
लय बेस ! म्ह्या पन इचार करुन राह्यलोय की म्ह्या येकांदा परसताव दिला तर बी उडिवला अन् ह्ये "फ़ुटा" म्हनुन लिवत्यात तर बी चालतय....̮ लय मोटा असामी असंल की आनी बी शिक्रेट्बी असल वो!परसताव असा बगा (नव बर्का) चर्चा करुया "भावना महत्वाची की अभिव्यक्ति!!!!!!"