ही बालकवींची कविता म्हणजे एका इंग्रजी कवितेचा त्यांनी केलेला अनुवाद आहे. मूळ कविता समग्र बालकवी मध्ये आहे. 'घरटा' असे का योजले आहे हे मात्र कळावयास मार्ग नाही.