परवा एका कार्यशाळेला गेले होते. प्रा. सुरेंद्र गोळे thought continuity  आणि gene continuity वर बोलत होते. महात्मा गांधींना मुलं किती आहेत हे  जमलेल्या २५-३० जणांना सांगता आले नाही. आज गांधीजींच्या विचारांचे वंशज खूप आहेत पण त्यांच्या कुळाचे वंशज बहुतेक लोकांना माहीत नाही. मला त्यांना किती मुलं होती व काय करायची (व्यवसाय)/करत होती हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

अज्ञानी मंजुषा