सध्या सर्वच वाहिन्यांवर गणपती उत्सवाच्या बातम्या आहेत. आपण गणपती बाप्पा मोरया असे म्हणतो.पण एकही हिंदी वाहिनी बाप्पा लिहित नाही. बप्पा असे लिहितात. संबंधित वाहिन्यांच्या (उरल्या सुरल्या) मराठी वार्ताहरांना ही गोष्ट खटकत नाही?