एऽऽकदम झकास ! खूपच आवडला हा लेख. कोणती वाक्य आवडली ते सांगावं म्हणून मी वाक्य कॉपीपेस्ट करायला गेले आणि मग कळालं की अख्खाच लेख माझ्या प्रतिसादात कॉपीपेस्ट होतो आहे ! :D अगदी तूफान आवडलेले शब्दप्रयोग म्हणजे आईविना पृथ्वी न फिरणे आणि पुष्पकविमान. लिहित रहा...
आजतागायत मी ज्यांना फोटोतही पाहू शकले नाही अशा माझ्या आबांची आठवण आली. लहानपणी कित्ती प्रयोग केले होते प्लँचेटचे फक्त त्यांच्याशी एकदातरी बोलायला मिळावं म्हणून पण...