मला वाटते की माणसाने नाहक (कोल्ह्याने वाघाचे कातडे पांघरावे तसे) दुसऱ्याचा स्वभावाच पिंड अनुसरू नये(जरी ते अगदी मोहक वाटले).एक उदाहरण घेऊ ..समजा की तुम्ही शांत स्वभावाचे आहात तर तुम्ही तुमची सर्व कर्मे शांत स्वभावाला अनुसरूनच केली पाहिजेत ..व जर तुम्ही तुमचा मित्राचा (dashing ) वाटणारा गरम स्वभाव घ्यायचा प्रयत्न केला ..तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.कारण त्याचया गरम स्वभावाला होणाऱ्या परिणामांना सामोरे जायची देणगी त्याला त्याच्या पिंडाने दिल्ली आहे,तर तुमचा स्वभावात ते नाही...तर तात्पर्य एवढेच कै तुमचा जसा पिंड आहे तसेच वागले पाहिजे ...
लेख़नाच्या चुकांकडे दुर्लक्ष करा
.