शाश्वतींचा होत पारा निसटला हातातुनी
राहिले सामुद्रिकांच्या भाकितांचे दाखले

ह्या दोन ओळी आवडल्या. थोडी क्लिष्ट असली तरी गझल छान.